Tuesday, 6 April 2010

का? का? का?

माझ्या मराठमोळ्या मित्र-मैत्रिणींसाठी...
...आणि त्यांनी त्यांच्या व्यस्त जिवनातून मला शिव्या देण्यासाठी थोडा वेळ काढावा म्हणुन हा उद्योग!!!
अपेक्षा आहे की यातून तुम्हाला चांगलाच सात्विक मनस्ताप होईल :)